About
ONLINE BOOKING HAS BEEN CLOSED, YOU CAN BUY THE TICKETS FROM VENUE AT THE SAME PRICE.. THANK YOU
Event Details:
When – Sunday 5th November, 2017
Timings – 5:00 PM Start
Where – Parramatta RSL Auditorium, Cnr of O’Connell St & Macquarie St, Parramatta NSW 2150
DOORS OPEN AT 4:00 PM
- Only 15 min intermission
- Each ticket holder must carry ID proof along with the printed copy of ticket. ID Proof is mandatory for RSL registration. In absence of RSL registration, entry to event is prohibited.
- Free RSL car park entry is available to the opposite side of venue. Please re-validate your parking ticket at RSL reception before exit.
About Rahul Deshpande:
राहुल देशपांडे हे सद्य काळातील एक तरुण, अभ्यासू आणि शास्त्रीय संगीताचा व्यासंग असलेले गायक आहेत. राहुल हे सुप्रसिद्ध गायक कै. डॉ.वसंतराव देशपांडे यांचे नातू असून ते पुण्यात राहतात. शास्त्रीय संगीतात रुची असल्याने राहुलनी तरुण पणातच पंडित कुमार गंधर्वांच्या गायकीचा बारकाईने अभ्यास केला. सुरवातीला संगीताचे मार्गदर्शन उषाताई चिपलकट्टी आणि कुमार गंधर्वांचे चिरंजीव मुकुल शिवपुत्र यांनी राहुलला केले.
त्यानंतर राहुलने संगीताचे शिक्षण गंगाधर बुवा पिंपळखरे आणि मधुसूदनराव पटवर्धन यांच्या कडून घेतले. स्वतः राहुल हे उत्तम तबला वादक असून, तबला वादनाचे शिक्षण राहुलनि सुरेश सामंत यांचे कडून घेतले आहे.
शास्त्रीय संगीतातील विविध राग, ख्याल , दादरा , ठुमरी,गझल आणि नाट्यसंगीत, भावगीतं इत्यादी संगीत प्रकार पेश करण्यात राहुल निपुण आहेत. राहुल यांनी तरुण वयातच आपल्या संगीत कामगिरीचा उत्तम ठसा देशोदेशींच्या प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. नाट्य संगीत,रागदारी, पार्श्व संगीत आणि संगीत दिग्दर्शन करून राहुलने पंडित वसंतरावांचा संगीत वारसा उत्तम प्रकारे पुढे चालवला आहे.
राहुल देशपांडे यांना मिळालेली पारितोषिके आणि सन्मान –
मा.दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – २०१६
कै. सुधीर फडके पुरस्कार
रसिकाग्रणी दत्तोपंत देशपान्डे पारितोषिक
कोथरूड भूषण पुरस्कार
ह्रिदयेश आर्टस् सिडनी राहुल देशपांडे यांचे सिडनी येथे स्वागत करून आपल्यासाठी खास संगीताची हि मैफिल आयोजित करत आहे. तरी आपली तिकिटे आजच आरक्षित करून या गुणी कलाकाराच्या स्वरधुंध गायनाचा पुरेपूर आनंद घ्या . ह्रिदयेश आर्टस ला आपण कायमच भरघोस प्रतिसाद देता त्या बद्दल आभार !
Event Terms and Conditions:
- Kids under 5 are free (No Seat allocated)
- No shorts and thongs are allowed as per RSL Regulations.
- Only 15 min intermission
- Each ticket holder must carry ID proof along with the printed copy of ticket. ID Proof is mandatory for RSL registration. In absence of RSL registration, entry to event is prohibited.
- Complimentary refreshment will be provided at the end of concert to all ticket holders.
- Free RSL car park entry is available to the opposite side of venue. Please re-validate your parking ticket at RSL reception before exit.
About Premier Tickets:
Premier Tickets Australia is proud to be the online ticketing partner for Rahul Deshpande Live in Concert 5th November 2017 at the Parramatta RSL Auditorium, Cnr of O’Cnnell St & Macquarie St, Parramatta NSW 2150. Please contact Hridayesh Arts for any information about concert.
Premier Tickets is Australia’s leading online event ticketing & marketing solution provider. We act as a channel between the event organizers and end customers helping our clients with hassle free event ticket booking, event marketing & promotion solutions.